top of page

Shree Ganesh Sthapna Pranpratishtha Puja

45 分鐘
101美元
客戶處

服務說明

Shree Ganesh Sthapna Pran pratishtha Puja is on 7th September 2024. भाद्रपद शुक्ल चतुर्थी म्हणजेच आपल्या लाडक्या गणपती बाप्पांच्या आगमनाचा दिवस. बाप्पांच्या आगमनाने सर्वांच्याच आनंदाला उधाण येते. सर्वत्र उत्साह अन् जल्लोष पाहायला मिळतो. घरोघरी बाप्पांच्या आगमनाची जय्यत तयारी सुरु असते. प्रत्येकाला घरी बाप्पाच्या प्रतिष्ठापनेसाठी गुरुजी मिळतीलच. मग अशावेळी शास्त्रोक्त पद्धतीने बाप्पांची स्थापना कशी करावी असा प्रश्न पडतो. मात्र आता चिंता करण्याच कारण नाही. कारण पंडीतजीपुणे आहेत ना आपल्या बरोबर! आत्ताच बुक करा. भाद्रपद शक्लपक्ष चतुर्थी पार्थिव गणेश पूजन सोमवार  07/ 09/2024 संकष्टचतुर्थीव्रत प्रसूतीजन्य, बाल्यावस्था, मरणात्मक, नंतर यमलोकगमन या चार प्रकारच्या संकटांचा नाश करणारे व चतुर्विध पुरूषार्थ प्राप्त करून देणारे म्हणून प्रसिध्द संकष्टचतुर्थी व्रत प्रत्येकाने अवश्य आचरणात आणावे.  प्रसूतिजन्य, बाल्यावस्था, मरणात्मक, और यमलोकगमन इन चार प्रकार के संकटोंका नाश करनेवाले और चतुर्विध पुरूषार्थ प्रदान कर देने वाले मशहूर संकष्टचतुर्थी व्रत को सभी भक्तोंको अवश्य धारण करना चाहिए। To avoid risk at Birth taking time, childhood,death approaching period, after death, going to yama's abode ie ,these 4 troubles in human life and obtain 4 purusharthas everyone must practise the famous Sankashta Chaturthi wrat And Install the idol of Lord Ganesha and worship for 10 days.


取消政策

No refund on cancellation


聯絡資料

+917875032009

vedmatagayatri4@gmail.com

Vrindavan Apartment No 506, Aanandghan Bulding, Garmal, Dhayari, Pune, Khadewadi, Maharashtra 411041, India


Download PANDITJIPUNE

下載「PANDITJIPUNE 」應用程式,隨時輕鬆掌握最新動態。

掃描 QR 碼即可加入應用程式
從 App Store 下載應用程式
從 Google Play 下載應用程式
  • Instagram
  • Tumblr
  • Snapchat
  • Pinterest
  • Telegram
  • Gmail-logo
  • facebook
  • twitter
  • linkedin
  • youtube
  • generic-social-link
  • generic-social-link

©2025 

bottom of page
https://manage.wix.com/catalog-feed/v1/feed.tsv?marketplace=google&version=1&token=L6pyf%2F%2BCAsNOB5TcfltUWwm29a2SdYssSfYd%2BVC1LUyXMYQdHORi5DDXy48%2BwmbI&productsOnly=false