वैशाख शुक्ल तृतीया(अक्षय्य तृतीया): या दिवशी गंगा स्नान, यवहोम, यवदान यव भक्षण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. वैशाख सुकलं तृतीयेच्या दिवशी जो कृष्णाचे अंग चंदनाने भूषित करतो तो वैकुंठा प्रत जातो या तृतीयेला अक्षय्य तृतीया अशी संज्ञा आहे या दिवशी जे जे काही जप होम पितृतर्पण दान इत्यादी करावे ते सर्व अक्षय होते. या तृतीयेला बुधवार व रोहिणी नक्षत्र असा योग असेल तर महा पुण्यकारक होय. ही तृतीया कृतयुगाच्या आरंभ दिवस होय या दिवशी युगादी श्राद्ध करावे.
वैशाख शुक्ल तृतीया(अक्षय्य तृतीया): या दिवशी गंगा स्नान, यवहोम, यवदान यव भक्षण केल्याने सर्व पापांचा नाश होतो. वैशाख सुकलं तृतीयेच्या दिवशी जो कृष्णाचे अंग चंदनाने भूषित करतो तो वैकुंठा प्रत जातो या तृतीयेला अक्षय्य तृतीया अशी संज्ञा आहे या दिवशी जे जे काही जप होम पितृतर्पण दान इत्यादी करावे ते सर्व अक्षय होते. या तृतीयेला बुधवार व रोहिणी नक्षत्र असा योग असेल तर महा पुण्यकारक होय. फी तृतीया कृतयुगाच्या आरंभ दिवस होय या दिवशी युगादी श्राद्ध करावे श्राद्ध करणे शक्य नसेल तर तिलतर्पण तरी करावे.या तृतीयेला देवता व पितर यांचे उद्देशाने उदकुंभ दान करावे. श्री परमेश्वर प्रिती द्वारा उदकुंभ दान कल्पोक्त् फल आवाप्त्यार्थ ब्राह्मणाय उदकुंभ दानं करिष्ये।
याप्रमाणे संकल्प करून सूत्राने वेस्ट आलेला गंध फल युक्त अशा कलशाची व त्याचप्रमाणे ब्राम्हणाची पंचोपचारांनी पूजा करून
एष धर्मघटो दत्तो ब्रह्म विष्णु शिवात्मकः।
अस्य प्रदानात्तृप्यन्तु पितरोपि पितामहाः।।
गन्धोदक तिलै मिश्रम् स्नानं कुम्भ फलान्वितं।
पितृभ्य: संप्रदस्यमि अक्षय्यमुपतिष्ठतु।।
या मंत्राने ब्राह्मणाला कलशाचे दान करावे युगादी तिथी चे दिवशी समुद्र स्नानाचे महा फल सांगितले आहे युगादी श्रद्धा चा लोप झाल्यास
युगादि श्राद्ध लोप जन्य प्रत्यवायपारिहरार्थं ऋग्विधनोक्त प्रायश्चित्तं करिष्ये।
असा संकल्प करून “नयस्यद्यवा”या ऋचेचा शंभर वेळा जप करावा.
परशुराम जयंती: ही अक्षय तृतीया आज परशुराम जयंती होय. या दिवशी प्रदोषकाळी परशुरामाची पूजा करून खालील मंत्र
जमदग्निसुतो वीर क्षत्रीयन्त कर प्रभो।
गृहाणार्घ्यं मया दत्तं कृपया परमेश्वर।। म्हणावा
Akshaya Tritiya, also known as Akti or Akha Teej, is an annual spring time festival of the Hindus . It falls on the third Tithi (lunar day) of Bright Half (Shukla Paksha) of Vaisakha month. It is observed as an auspicious time regionally by Hindus in India and Nepal, as signifying the "third day of unending prosperity".In Sanskrit, the word "Akshayya" (अक्षय्य) means " money, never endingness " in the sense of "prosperity, hope, joy, success", while Tritiya means "third".It is named after the "third lunar day" of the spring month of Vaisakha in the Hindu calendar, the day it is observed.Akshaya Tritiya is believed in Hinduism to be the birthday of Parasurama who is the sixth incarnation of Vishnu, and he is revered in Vaishnava temples. Those who observe it in the honor of Parasurama sometimes refer to the festival as Parasurama Jayanti.Alternatively, some focus their reverence to Vāsudeva avatar of Vishnu.Ved Vyasa began reciting the Hindu epic Mahabharata to Ganesha on Akshayya Tritiya. Another legend states that river Ganges descended to earth on this day. It is believed to have occurred on this day is that Sudama visited his childhood friend, Lord Krishna in Dwarka and received unlimited wealth. Also, it is believed that Kubera received his wealth and position as the 'Lord of Wealth' on this day, Pandavas received gift of 'Akshaya Patra' from Sun-God. In Odisha,Hindus begin their annual construction of chariots for the Puri Rath Yatra.
Kommentare